Contact Banner

निधन वार्ता :- आरोग्य सेवक विष्णू श्रीधर चौधरी यांचे हृदयविकाराने निधन

निधन वार्ता   आरोग्य सेवक  विष्णू श्रीधर चौधरी यांचे हृदयविकाराने निधन


 निधन वार्ता 

आरोग्य सेवक विष्णू श्रीधर चौधरी यांचे हृदयविकाराने निधन 

लेवाजगत न्यूज आमोदा - येथील रहिवाशी विष्णू श्रीधर चौधरी वय ५५ यांचे आज रविवार  १९/०३/२०२३ दुपारी चार वाजता हृदयविकाराने निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा २०/०३/२०२३सोमवारी सकाळी दहा वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे .ते पहुर येथील आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,मुलगी असा परिवार आहे .ते पुष्पक चौधरी यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.