Contact Banner

निधन वार्ता-लिलाबाई निवृत्ती तळले रविवारी अंत्यसंस्कार

निधन वार्ता लिलाबाई निवृत्ती तळले रविवारी अंत्यसंस्कार


निधन वार्ता

 लिलाबाई निवृत्ती तळले 

रविवारी अंत्यसंस्कार

लेवाजगत न्यूज आमोदा तालुका यावल- येथील रहिवासी लिलाबाई निवृत्ती तळले  ( वय६३ )यांचे आज शनिवार दिनांक  ४/३/२०२३ रोजी दुपारी दोन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवार ५/३/२०२३ रोजी सकाळी आठ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. ते निवृत्ती तळेले यांच्या पत्नी व पुष्कर तळले यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.