निधन वार्ता
शरद काशिनाथ पाचपांडे
लेवाजगत न्यूज आमोदा ता यावल- येथील रहिवाशी शरद काशिनाथ पाचपांडे ( वय ५५) यांचे आज मंगळवार दिनांक २१/०३/२०२३ रोजी सकाळी चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,भाऊ,बहीण असा परिवार आहे.ते विलास पाचपांडे यांचे भाऊ होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत