Contact Banner

महिलांना आजपासून एसटी प्रवास भाड्यात प्रत्यक्षात सवलत लागू



 

महिलांना आजपासून एसटी प्रवास भाड्यात प्रत्यक्षात सवलत लागू

महिलांना आजपासून एसटी प्रवास भाड्यात प्रत्यक्षात सवलत लागू 

प्रतिनिधी सावदा- महाराष्ट्र राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस भाड्यात राज्यात प्रवास  करताना ५० टक्के सवलत जाहीर केली.त्याची प्रत्यक्ष अमंलबजावणी राज्य परिवहन महामंडळाने शुक्रवार मध्यरात्री पासून सुरू केली.

लेवाजगत


५०% भाड्यात सवलतीचे  महिलांनी व नागरिकांनी स्वागत केले. पण एस. टी. प्रशासनाकडे परिपत्रक उपलब्ध झाले नसल्याने प्रवास करतांना पूर्ण प्रवास भाडे द्यावे लागत होते.पण आज शुक्रवार   मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व एसटी बस प्रवास करतांना महिलांना मूळ भाड्याच्या ५०% (टक्के सवलत )सुरू झालेली आहे. तरी महिलांनी एसटी प्रवासाच्या सवलतीचा लाभ घ्यावा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.