Contact Banner

डॉ.अनिता बेंडाळे राज्यस्तरीय ज्ञानसिंधु पुरस्काराने सन्मानित

 

डॉ.अनिता बेंडाळे राज्यस्तरीय ज्ञानसिंधु पुरस्काराने सन्मानित

डॉ.अनिता बेंडाळे राज्यस्तरीय ज्ञानसिंधु पुरस्काराने सन्मानित

 लेवाजगत न्यूज छत्रपती संभाजीनगर-२०२३ चा ज्ञानसिंधु स्वयं सिद्धा पुरस्कारासाठी महाराष्ट्रातुन ज्ञानवंत,गुणवंत,सामाजिक,सांस्कृतिक, आरोग्य विषयक,आध्यात्मिक, विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या ५०० महिलांच्या आलेल्या प्रस्तावातून गेल्या दोन महिन्याच्या अथक प्रयत्नातून २५० महिलांना पुरस्कार १९ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सन्मानित करण्यात आला.





   विविध मान्यवर नारी विश्व जगतातील लेखक,लेखिका,कवी,कवियत्री ख्यातनाम साहित्यिकांच्या उपस्थित सोहळ्यात डॉ. अनिता बेंडाळे यांना स्वयं सिद्धा आरोग्य सेवक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच चंद्रकांत तायडे यांच्या प्रकाशाच्या वाट हे पुस्तक ६भाषेत प्रकाशिक करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्थान डॉ. प्रियांका बेंडाळे यांनी भूषविले. घे भरारी तू या कविता संग्रहाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.