Contact Banner

Tech Layoffs: ‘या’ दिग्गज टेक कंपनीत दुसऱ्यांदा होणार तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांची कपात; CEO म्हणाले, “आपल्या सर्वांना…”

 

Tech-Layoffs:- 'This'-giant-tech-company-will-be-cut-for-the-second-time-as-as-10-thousand-employees-cut;-CEO-said, “To-all-of-us…”

Tech Layoffs: ‘या’ दिग्गज टेक कंपनीत दुसऱ्यांदा होणार तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांची कपात; CEO म्हणाले, “आपल्या सर्वांना…”

नोकरी न्यूज-सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदी मुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. सध्या सर्वत्रच कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र फेसबुकचची मूळ कंपनी मेटा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मेटाने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि पुन्हा एकदा या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. या फेरीमध्ये किती कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे आणि सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी कमर्चाऱ्यांना काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.