प्रौढ हरवले आहे -प्रकाश केशव गोसावी
प्रौढ हरवले आहे -प्रकाश केशव गोसावी
प्रतिनिधी तासखेडा तालुका रावेर -येथील रहिवाशी प्रकाश केशव गोसावी (वय55) हे दिनांक 21 फेब्रुवारी 2923 पासुन बाहेरगावी काम पाहाण्यासाठी जातो असे सांगून गेलेले आहेत . त्यांचा सर्व नाते वाईक मित्र मंडळी कडे तपास केला असता आढळुन आलेले नाही . त्यांचे वर्णन- रंग सावळा , अंगात चौकडीचा शर्ट, काळसर रंगाची पँन्ट गळयात भगव्या रंगाचा रुमाल चेहरा लांबट आहे त्यांच्याकडे MH19 BA 4866 बजाज कंपनीची डिस्क०हर आहे .
हा youtube व्हिडीओ बघा-प्री वेडिंग समाजास तारक का मारक -साहित्यिक,कथाकथनकार प्रा.व.पु.होले https://www.youtube.com/live/Sb-ur_4v3m4?feature=share
परिवारातील सर्वांनी शोध घेतला असता सापडत नसल्याने सावदा पोलीस स्टेशनला दि 2 मार्च रोजी हरवल्याची नोंद केली असुन पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पोहेकर तपास करीत आहे . जर वरील व्यक्ती आढळून आल्यास 9764794257, 9673852519 या नंबर वर संपर्क साधावा .

.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत