Contact Banner

ग्रामपंचायत सदस्या सौ शितल सचिन घबाडी यांचा वाढदिवस आरोग्य शिबिराने संपन्न

ग्रामपंचायत सदस्या  सौ शितल सचिन घबाडी यांचा वाढदिवस आरोग्य शिबिराने संपन्न


 ग्रामपंचायत सदस्या  सौ शितल सचिन घबाडी यांचा वाढदिवस आरोग्य शिबिराने संपन्न

उरण सुनील ठाकूर -उरण तालुक्यातील ऐतिहासिक अशा चिरनेर भूमितील सामाजिक कार्यकर्ते जे नेहमी सामाजिक कार्यासाठी ओळखले जात आहेत असे सन्माननीय सचिन रामदास घबाडी हे प्रसिद्ध आहेत : आपला स्वतःचा, आपल्या पत्नीचा, आपल्या आई-वडिलांचा किंवा आपल्या मुलींचा वाढदिवस हा समाजपयोगी कार्यक्रमाने राबवणारे व्यक्तिमत्व म्हणजे सचिन घबाडी हे ओळखले जातात आज तगायत चिरनेर मध्ये अनेक सामाजिक कार्य स्वतःच्या खिशामध्ये करणारे व्यक्तिमत्व त्या पलीकडे चिरनेर मध्ये अनेक गरजूंना रात्री अपरात्री कधीही मदतीची गरज लागली की मदत करणारे श्री सचिन घबाडी ओळखले जातात यांनी आपल्या पत्नीचा विद्यमान सदस्या सौ शितल सचिन घबाडी यांचा दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी वाढदिवस सोहळा चिरनेर जनरल हॉस्पिटल यांच्या विद्यमानाने त् चिरनेर मध्ये मोफत दंतचिकित्ता व नेत्र तपासणी तसेच मोफत ब्लड ग्रुप आणि ब्लड शुगर तपासणी हा शिबिर आयोजित केला होता या शिबिराकरिता उत्स्फूर्त असा सहभाग नागरिकांचा मिळाला मराठी शाळेच्या ९० मुलांचं ब्लड ग्रुप चेक करण्यात आला तपासणी 30 थाराईत 30 डोळे तपासणी 100 नागरिकांना चष्मा फ्री देण्यात आले दातांचे चेकअप 25 जण व जनरल तपासणी 50 जणांची तपासणी करून अनेकांना मेडिकल गोळ्या व औषधे फ्री देण्यात आले या शिबिरासाठी प्रमुख मान्यवर महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी, उरण तालुका काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष घनश्याम पाटील, नाट्यकर्मी संतोष ठाकूर, डॉक्टर सुधीर केनी,पत्रकार दत्ताराम म्हात्रे, सत्कारमूर्ती शितल घबाडी, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी , रामदास घबाडी, लक्ष्मण ठाकूर, मिराबाई घबाडी, वासंती घबाडी, सुनंदा घबाडी, संजना घबाडी, जगदीश घरत, महेंद्र मोकल, प्रशांत वशिनीकर, हिम्मत केनी, राजा बैकर, संताजी ठाकूर, सुनील ठाकूर किशोर म्हात्रे तसेच अनेक नागरिक, उपस्थित होते या शिबिरासाठी डॉक्टर कैलास पाटील, डॉक्टर पूजा सिंह तसेच सोनल पाटील, सोनाली ठाकूर आणि साक्षी पाटील यांनी खूप सहकार्य केलं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.