जनाबाई अट्रावलकर यांचेअल्पशा आजाराने निधन
जनाबाई अट्रावलकर यांचे अल्पशा आजाराने निधन
प्रतिनिधी सावदा- येथून जवळच असलेल्या कुंभार खेडा तालुका रावेर येथील रहिवासी जनाबाई अट्रावलकर (वय ७१) यांचे आज दि १५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि १६ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून कुंभार खेडा येथून निघेल. त्यांच्या पश्चात पती, २ मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्या देविदास ओंकार अट्रावलकर यांच्या पत्नी तर रवींद्र आणि भगवान अट्रावलकर यांच्या आई होतं .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत