Contact Banner

जयश्री प्रभाकर पाटील यांची दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड संचालक पदी निवड

उरण (सुनिल ठाकूर )जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड दादर येथील संचालक पदी निवड झाल्याबद्दल सौ. जयश्री प्रभाकर पाटील यांचा रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष मा. श्री. साईनाथ गावंड सर तसेच संघटक श्री. सुगिंद्र म्हात्रे सर सदस्य श्री. प्रभाकर गावंड सर तसेच एन. आय. हायस्कूलचे चेअरमन मा. श्री. सदानंद गायकवाड सर तसेच एन.आय.हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. श्री कोठावदे सर आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका  मा. सौ. नारखेडे मॅडम, इंग्रजी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका मा. सौ.फराड मॅडम, इंग्रजी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मा. सौ. पाटील मॅडम यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सौ .जयश्री पाटील मॅडमचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

सौ. पाटील मॅडम यांनी संघटनेने सत्कार केल्या बद्दल तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.