विजय रोहिदास चौधरी यांचे हृदयविकाराने निधन
विजय रोहिदास चौधरी यांचे हृदयविकाराने निधन
लेवाजगत न्यूज आमोदा- तालुका यावल येथील रहिवाशी विजय रोहिदास चौधरी वय ५८ यांचे आज शुक्रवार दिनांक २१/४/२०२३ हृदयविकाराने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा शनिवार २२/४/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, पुतण्या व पुतणीआहे. ते रवींद्र चौधरी यांचे भाऊ तर परेश चौधरी यांचे वडील होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत