Contact Banner

१३ वर्षीय मुलीवरजन्मदात्या पित्या कडून अत्याचार..! सावदा ठाण्यात गुन्हा दाखल ..!!

A 13-year-old-girl-was-abused-by-her-father-in-Chinaval, a crime was filed in Savda Thane.

 

चिनावल येथे १३ वर्षीय मुलीवरजन्मदात्या पित्या कडून अत्याचार..!

सावदा ठाण्यात गुन्हा दाखल ..!!

 लेवाजगत न्यूज सावदा- रावेर तालुक्यातील एका गावात असलेल्या १३ वर्षीय शिक्षण घेत असलेल्या मुलीवर जन्मदात्या पित्याने दिनांक २१ मे रोजी सकाळी आठ वाजे सुमारास गावी फिर्यादीच्या राहते घरात (पीडीताचे वडील) याने फिर्यादी ही भांडे धुत असताना घरात येवुन फिर्यादीस बळजबरीने ओढुन पलंगावर बलात्कार केला. म्हणून गुन्हा दाखल केला, असून पुढील तपास सहाय्यक पोलीस  निरीक्षक  जालिंदर पळे यांचे आदेशाने पोउपनि विनोद खांडबहाले यांचेकडे देण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.