अखेर नाट्यमय घडामोडीनंतर सचिन पाटील रावेर बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध विराजमान
अखेर नाट्यमय घडामोडीनंतर सचिन पाटील रावेर बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध विराजमान
लेवाजगत न्यूज सावदा - रावेर बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक आज पार पडली आहे. अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर थेट मुंबईवरून सचिन रमेश पाटील यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडून निश्चित करण्यात आले. त्यानुसार ठीक बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक पार पडली यावेळी सचिन रमेश पाटील यांचा एकच अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध सभापतींमध्ये विराजमान करण्यात आले यावेळी पिठासन अधिकारी म्हणून गवळी यांनी काम पाहिले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत