Contact Banner

पालिका निवृत्त कर्मचारी पुरुषोत्तम रंगू महाजन यांचे वृद्धपकाळाने निधन

 


पालिका निवृत्त कर्मचारी पुरुषोत्तम रंगू महाजन यांचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज सावदा-येथिल स्वामिनारायण मंदीर परिसरातील रहिवासी पालिकेचे निवृत्त कर्मचारी पुरुषोत्तम रंगू महाजन (वय ८४ वर्षे) यांचे मंगळवार सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी वृद्धापकाळाने दु:खत निधन झाले. त्याची अंतयात्रा मंगळवार  संध्याकाळी ४वाजता राहत्या राहते घरून निघणार आहे. त्यांचे पसच्यात २ मुले,मुलगी असा परिवार आहे.ते संजय व मधुकर महाजन  यांचे वडील होत.


💐 लेवाजगत परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.