Contact Banner

सावद्यात उद्या पाणी पुरवठा कमी दाबाने होणार


 सावद्यात उद्या पाणी पुरवठा कमी दाबाने होणार

लेवाजगत न्युज सावदा:-

सावदा नगर परिषद पाणी पुरवठा विभाग  यांच्या तर्फे सर्व सावदावासीयांना कळवण्यात येते की ,

 आज सकाळी 9 ते दुपारी 3.25 पर्यंत विद्युत (MSEB) वितरण कंपनीकडुन सावदा जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य विद्युत लाईनी वर ट्री कटिंग चे  काम चालू होते. त्या मुळे उद्या दि.१९/०५/२०२३ वार शुक्रवार रोजी होणारा पाणी पुरवठा हा कमी दाबाने होणार आहे

तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की सहकार्य करावे असे मुख्याधिकारी व पाणी पुरवठा विभाग  नगरपरिषद सावदा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.