अनिल बारी यांचे अल्पशा आजाराने निधन
अनिल बारी यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज सावदा -येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील रहिवाशी अनिल रघुनाथ बारी वय ४० यांचे सोमवार सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात तीन भाऊ,वहिनी,पत्नी,मुलगा,मुलगी ,पुतणे असा परिवार आहे.ते दत्ता बारी,कुंदन रोडलाईन्स चे संचालक सुनील बारी व अरविंद बारी याचे भाऊ होत.
लेवाजगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


कोणत्याही टिप्पण्या नाहीत