Contact Banner

पालिका कर्मचारी शब्बीर बाबू तडवी यांचे अल्पशा आजाराने निधन

पालिका कर्मचारी शब्बीर बाबू तडवी यांचे अल्पशा आजाराने  निधन

पालिका कर्मचारी शब्बीर बाबू तडवी यांचे अल्पशा आजाराने  निधन

 लेवाजगत न्यूज सावदा -येथील नगर पालिका कर्मचारी  शब्बीर बाबू तडवी ( वय ४५) यांचे आज १ जुलै रोज शनिवार रात्री २:३० वाजता पाल येथे निधन झाले.त्यांची अंतयात्रा शनिवार  १ जुलै रोजी सकाळी १० वाजता पाल येथील राहत्या घरापासून निघेल.त्यांचे पश्चात मुलगा,२मुली,पुतणे असा परिवार आहे .ते असलम तडवी यांचे वडील तर  आदिल तडवी पुतणे होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.