Contact Banner

थेट मुलाखतीद्वारे भरती : नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी


 थेट मुलाखतीद्वारे भरती : नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी

लेवाजगत नोकरी विषयक:-

 नवी मुंबई महानगरपालिका मध्ये काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घ्या या भरतीबाबत सविस्तर माहिती


 या पदांसाठी होणार भरती : वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमिओलॉजिस्ट

 

 एकूण जागा : 08


 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव


● वैद्यकीय अधिकारी - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.


● मायक्रोबायोलॉजिस्ट - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MD Microbiologist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.


● एपिडेमिओलॉजिस्ट - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार मेडिकल ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.


 पगार किती? पगार 35 हजार रुपये ते 75 हजार रुपये प्रतिमहिना मिळणार.


 मुलाखतीला जाताना 'ही' कागदपत्रं घेऊन जा : बायोडेटा, दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला ओळखपत्र, पासपोर्ट साईझ फोटो


 मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, से.15 ऐ, नवी मुंबई महानगरपालिका, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614


⌛ मुलाखतीची तारीख : 12 जुलै 2023



 अधिकृत वेबसाईट : www.nmmc.gov.in/navimumbai/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.