Contact Banner

सिंधू वामन जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन

 

Sindhū-vāmana-jōśhī-yān̄chē-vr̥d'dhāpakāḷānē-nidhana


Sindhū-vāmana-jōśhī-yān̄chē-vr̥d'dhāpakāḷānē-nidhana




सिंधू वामन जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन

 लेवा जगत न्यूज सावदा -येथील कासवेकर वाड्यातील रहिवासी सिंधू वामन जोशी यांचे रविवार रात्री आठ वाजता वृद्ध काळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवार रोजी दुपारी एक वाजता राहते घरून निघेल.त्यांच्या पश्चात मुलगा मुली नातवंडे असा परिवार आहे. त्या हाजी अख्तर हुसेन इमलादली एचपी पेट्रोल पंपाचे मुख्य कर्मचारी सतीश वामन जोशी यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.