Header Ads

Header ADS

खिरोदा येथील पराग अनिल चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

Parag-Anil-Chaudhary-died-of-minor-illness-at-Khiroda

खिरोदा येथील पराग अनिल चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवा जगत न्यूज सावदा- येथून जवळच असलेल्या खिरोदा येथील रहिवासी पराग अनिल चौधरी वय ५३ आज दिनांक २२रोजी दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक २३ सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता राहते घरून निघेल .त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी, मेहुणे असा परिवार आहे. ते अथर्व चौधरी यांचे वडील तर जळगाव येथील बांधकाम व्यावसायिक शिवाजी भंगाळे यांचे शालक होत.

Parag-Anil-Chaudhary-died-of-minor-illness-at-Khiroda

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.