Header Ads

Header ADS

शकुंतलाबाई भिमराव तायडे यांचे अल्पशा आजाराने निधन

Shakuntalabai-Bhimrao-Taideya's-died-of-a-small-illness

शकुंतलाबाई भिमराव तायडे यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज सावदा -स्वामीनारायण नगरातील रहीवासी शकुंतलाबाई भिमराव तायडे  वय ६२ यांचे दिनांक २०रोज शुक्रवार रात्री १०वाजून ३० मिनिटांनी   अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .

       त्यांची अंत्ययात्रा राहते घरून दिनांक २१ रोज शनिवार  रोजी सकाळी १० वाजता  निघेल.त्या स्व. भिमराव तायडे( नगर पालिका कर्मचारी) यांच्या पत्नी व  तुषार भिमराव तायडे व  मयुर भिमराव तायडे यांच्या मातोश्री होत.

Shakuntalabai-Bhimrao-Taideya's-died-of-a-small-illness

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.