अतुल सुभाष महाजन यांचे निधन
लेवाजगत न्यूज उटखेडा -तालुका रावेर येथील रहिवासी अतुल सुभाष महाजन यांचे २८ रोज मंगळवार सकाळी १२ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, मुलगा ,मुलगी ,भाऊ असा परिवार आहे .ते सुभाष महाजन यांचे पुत्र होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत