मंगल खंडू नन्नवरे यांचे अल्पशा आजाराने निधन
मंगल खंडू नन्नवरे यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवा जगत न्यूज जळगाव- येथील मेस्कोमाता नगर परिसरातील दिपक किराणा जवळ रहिवासी मंगल खंडू नन्नवरे वय-४६ यांचे दिनांक १३ रोज रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले यांची अंत्ययात्रा दि.१४ रोजी सकाळी ९.३० वाजता राहत्या घरून निघणार आहे. पशच्यात आई, पत्नी, दोन मुले व बहिणी असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत