Contact Banner

पिंपरी चिंचवड येथे २५ रोजी लेवा पाटीदार समाजाचा वधूवर मेळावा

 

Pimpri-Chinchwad-On-25th-Lewa-Patidar-Community-Wedding-Wedding-Mela


पिंपरी चिंचवड येथे २५ रोजी लेवा पाटीदार समाजाचा वधूवर मेळावा

Pimpri-Chinchwad-On-25th-Lewa-Patidar-Community-Wedding-Wedding-Mela


लेवाजगत न्यूज सावदा-जळगाव जिल्ह्यामध्ये बहुसंख्येने असलेल्या लेवा पाटीदार समाज याचा पिंपरी चिंचवड येथे समता भातृ मंडळाच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा दिनांक २५ शनिवार रोजी अंकुश राव लांडगे सभागृहात  आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यास माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनीताई जगताप, पक्षनेते नामदेव ढाके, उद्योजक डॉ. मिलिंद चौधरी या मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय मेळावा होणार आहे. सर्व लेवा पाटीदार उपवर मुला मुलींनी व पालकांनी मेळाव्यास सकाळी आठ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन समता भातृ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.