नवोदय सहावी प्रवेशासाठी १२ हजार विद्यार्थी प्रविष्ट हॉल तिकीट खालील लिंक बघा
नवोदय सहावी प्रवेशासाठी १२ हजार विद्यार्थी प्रविष्ट हॉल तिकीट खालील लिंक बघा
लेवाजगत न्यूज भुसावळ-साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली. या परीक्षेचे हॉल तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे.
प्रवेश परीक्षा २० जानेवारी रोजी जिल्हा शिक्षण विभागाने निर्धारीत केलेल्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर सकाळी ११.३० ते १.३० या कालावधीत होणार आहे. जिल्ह्यातील १२१०० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहे. परीक्षेचे हॉल तिकीट www.navodaya.gov.in www.navodaya.gov.in या लिंकवर उपलब्ध आहेत. चालू वर्षी इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेस ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत