Contact Banner

माजी नगरसेवक वासुदेव विठ्ठल बढे यांचे निधन

 

माजी नगरसेवक वासुदेव विठ्ठल बढे यांचे निधन

माजी नगरसेवक वासुदेव विठ्ठल बढे यांचे निधन

लेवा जगत न्यूज सावदा: -येथील बुधवार पेठ परिसरातील रहिवासी माजी नगरसेवक वासुदेव विठ्ठल बढे वय ८५ यांचे दिनांक रविवार तीन रोजी रात्री साडेदहा वाजता दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दिनांक ४  सोमवार रोजी सकाळी १२ वाजता बुधवार पेठ येथील राहते घरून निघेल.त्यांचे पसच्यात चार भाऊ ,तीन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सुभाष बढे, दूध संघाचे माजी संचालक जगदीश बढे व मनोहर बढे यांचे वडील तर बंटी बढे सर यांचे मोठे बाबा होत.

लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.