Contact Banner

प्रभाकर रामू वाघुळदे यांचे वृद्धापकाळाने निधन बोईसर येथे संध्याकाळी ५वाजता अंत्ययात्रा

 


प्रभाकर रामू वाघुळदे यांचे वृद्धापकाळाने निधन
बोईसर येथे संध्याकाळी ५ वाजता अंत्ययात्रा 


Funeral of Prabhakar-Ramu-Vaghulde-died-of-old-age-at-Boisar-at-5-o'clock-in-the-evening

 लेवाजगत न्यूज सावदा - येथील जोशी  वाडा भागातील रहिवासी प्रभाकर रामू वाघुळदे वय ९३ हल्ली मुक्काम बोईसर यांचे बुधवार रोज सकाळी सहा वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवार संध्याकाळी पाच वाजता दत्तवाडी बोईसर येथून निघेल. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा, दोन मुली, नातू असा परिवार आहे,ते सावदा येथील प्रकाश वाघुळदे यांचे भाऊ तर राकेश वाघुळडे यांचे वडील, कल्पेश व भावेश  वाघूळदे यांचे आजोबा, संजय नारखेडे यांचे सासरे होत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.