सुनंदा सुरेश बोरोले यांचे हृदय विकाराने निधन ,रविवार सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा
सुनंदा सुरेश बोरोले यांचे हृदय विकाराने निधन ,रविवार सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा
लेवाजगत न्यूज चिनावल तालुका रावेर- येथील रहिवासी सुनंदा सुरेश बोरोले ( वय ६५ ) यांचे आज शनिवार दिनांक ९ रोजी हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने रात्री ७ वाजेच्या सुमारास निधन झाले .त्यांचे पश्चात २ मुले, सुना, ३मुली, जावाई, नातंवडे असा मोठा परिवार आहे .त्यांची अंत्ययात्रा दिनांक १०रोजी सकाळी ९ वाजता चिनावल येथील राहत्या घरुन निघणार आहे. त्या येथील माजी सरपंच योगेश बोरोले तसेच सचिन बोरोले यांच्या आई तर चिनावल च्या प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच भावना बोरोले यांच्या सासू होत्या


कोणत्याही टिप्पण्या नाहीत