Contact Banner

सावदा पालिका कार्यालयीन अधीक्षक सचिन चोळके यांना मारहाण केल्याप्रकरणी कार्यवाहीसाठी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

 

The-employees'-work-stop-movement-for-action-in-the-case-of-beating-of-Savada-Palika-Office-Superintendent-Sachin-Cholke




सावदा पालिका कार्यालयीन अधीक्षक सचिन चोळके यांना मारहाण केल्याप्रकरणी निषेध  कार्यवाहीसाठी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 

लेवा जगत न्यूज सावदा -येथील पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सचिन चोळके यांना एका व्यक्तीने मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सावदा पालिकेचे सर्व कर्मचारी आज शुक्रवार रोजी काम बंद आंदोलन पुकारले आहे .या काम बंद आंदोलनात  सर्व विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहे.





   सविस्तर वृत्त असे की सावदा पालिकेचे कर्मचारी कार्यालयीन अधीक्षक सचिन चोळके हे आपले कामकाज करीत असताना व्यक्तीने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली या मारहाणीच्या निषेध करण्यासाठी  सावदा पालिकेचे सर्व कर्मचारी व सर्व विभाग प्रमुख शुक्रवार रोज सकाळी दहा वाजेपासून काम बंद आंदोलन पुकारले  आहे. मारहाण करणाऱ्या आकाश दीपक बोयत याच्यावर  त्वरित कारवाई व्हावी यासाठी हे आंदोलन पुकारले असून या आंदोलनात सचिन चोळके. विशाल पाटील. चेतन पाटील. विमलेश जैन. भारती पाटील.अरुणा चौधरी. अविनाश पाटील. मनोज चौधरी. सतीश पाटील. हिरामण पाटील. संदीप पाटील. धीरज बनसोडे. विनय खक्के. अरुण ठोसरे. राजेंद्र मोरे.. सुरेश चौधरी. आकाश तायडे. जितेश पाटील. अविनाश गवळे. विजय चौधरी. बबन तडवी. हमीद तडवी तेजस वंजारी.चंदू धांडे कर्मचारी सहभागी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.