Contact Banner

चमेली बाई यशवंत महाजन यांचे वृद्धपकाळाने

Chamelibai-Yashwant-Mahajan-in old age


चमेली बाई यशवंत महाजन यांचे वृद्धपकाळाने 

लेवाजगत न्यूज सावदा-चमेली बाई यशवंत महाजन वय १०२ वर्ष यांचे आज दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी रात्री ८.०० वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरून (बुधवार पेठ) निघेल.  त्या नारायण यशवंत महाजन, हरी यशवंत महाजन व अनिल यशवंत महाजन यांच्या आई होत्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.