Contact Banner

निधन वार्ता चंद्रभान सूर्यवंशी पहलवान

 

Death-News- Chandrabhan-Suryavanshi-Pahlwan

निधन वार्ता                                   

  चंद्रभान सूर्यवंशी पहलवान        

लेवाजगत न्यूज निंभोरा- रावेर तालुक्यातील निंभोरा येथील पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते स्टेशन रोड निवासी चंद्रभान रामचंद्र सूर्यवंशी पहलवान वय (७६)यांचे २७ जानेवारी शनिवारी रात्री २.३०वाजता हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.ते संतोष सूर्यवंशी व उमेश सूर्यवंशी यांचे वडील होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.