धनाबाई देवराम पाटील वृद्धपकाळाने निधन
धनाबाई देवराम पाटील वृद्धपकाळाने निधन
प्रतिनिधी कोचुर -येथील रहिवासी ह. मु. जळगाव येथील धनाबाई देवराम पाटील वय ८८ यांचे आज दिनांक १६/०१/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दिनांक १७/०१/२०२४ वार बुधवार रोजी सकाळी ११:०० वाजता अजिंठा विश्राम गॄहाच्या बाजुला कलेक्टर बंगल्याच्या समोर शिवराम नगर जळगाव येथील राहत्या घरून निघणार आहे. त्या सेवानिवृत्त सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता उत्तर भाग जळगाव कै. डी. बी. पाटील यांच्या पत्नि होत.त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. त्या सुनिल देवराम पाटील,विनोद देवराम पाटील यांच्या आई होत.कोचुर येथील,रमेश पांडुरंग पाटील,अरविंद पांडुरंग पाटील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या काकू होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत