Contact Banner

खेमचंद्र पाटील यांचे निधन

 

Khēmacandra-pāṭīla-yān̄chē-nidhana

खेमचंद्र पाटील यांचे निधन

लेवाजगत न्यूज फैजपूर- शहराचा स्वामी समर्थ केंद्राजवळ रहिवाशी सेवानिवृत्त शिक्षक खेमचंद्र यशवंत पाटील (वय ७६) यांचे बुधवार, दि. १७ रोजी निधन झाले त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.  १८ रोजी सकाळी १० वाजता राहते घरून निघणार आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते  दिलीप आणि मोहन पाटील मोठे भाऊ तर रवींद्र पाटील यांचे वडील  आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.