Contact Banner

सागर चांगदेव फेगडे आजाराने निधन

 

Sagar-Changdev-Fegde- died of illness

सागर चांगदेव फेगडे आजाराने निधन

लेवाजगत न्यूज मस्कावद  तालुका रावेर - मस्कावद सिम चावडी वाडा भागातील रहिवासी सागर चांगदेव फेगडे(वय३६) यांचे  दिनांक२०/१/२०२४ रोजी सकाळी  ५:३० मिनिटांनी आजारपणाने निधन झाले .त्यांच्या पश्चात  मुलगा, आई, वडील,२ बहिण,बहिणोई, भाचे, पुतणे,चुलते भाऊ, असा मोठा परिवार आहे.ते खिरोदा तालुका  रावेर येथील सरपंच सौ मीनाक्षी चौधरी यांचे भाऊ तर हेतांश फेगडे यांचे वडील होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.