गाते उपसरपंच पदी सुनिता तायडे यांची निवड
गाते उपसरपंच पदी सुनिता तायडे यांची निवड
लेवाजगत न्यूज तासखेडा ता रावेर-येथुन जवळच असलेल्या गाते गर।पंचायतीच्या उप सरपंच पदी सुनिता संजय कोळी यांची बिनविरोध दिनांक ११ जुन रोजी सकाळी ११ वाजता निवड करण्या आली.
माजी उपसरपंच अलकाबाई धनराज कोळी यांचा ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्या अनुशंगाने उपसरपंच निवड करण्यात आली.निवडणूकीसाठी अध्यासी अधिकारी सरपंच सारीका गणेश पाटील यांच्या अध्यक्षते खाली उप सरपंच यांची निवड करण्यात आली .
त्या प्रसंगी ग्रामसेवक श्रीकांत पाटील यांनी काम पाहीले सुचक म्हणुन विलास चौधरी होते . निवडीच्या वेळेस सरपंच सारीका गणेश पाटील ,ग्रा पं सदस्य पुनम पाटील , लता भालेराव, कविता भालेराव ,रिता तायडे, सदाशिव झांबरे ,विलास चौधरी ' उषाबाई खैरे ,प्रदिप बा-हे शिपाई योगेश नारखेडे उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत