हेमंत गोविंद महाजन यांचे निधन
हेमंत गोविंद महाजन यांचे निधन
लेवाजगत न्यूज हिगोणा -तालुका यावल येथिल रहिवासी प्रगतीशील शेतकरी हेमंत गोविंद महाजन वय ४८ वर्षे यांचे रविवार सकाळी दुखःद निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.ते स्वाती महाजन यांचे पती ,अमित महाजन व लितिष्या महाजन यांचे वडील होत.
यांचे दुःखद निधनाने बेंडाळे परिवार आणि धांडे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आम्ही दोन्ही परिवार महाजन कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना 🙏




कोणत्याही टिप्पण्या नाहीत