Contact Banner

अखेर मुहूर्त ठरला! मुंबईकरांची ट्रॅफिकपासून सुटका; पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलैपासून धावणार


 अखेर मुहूर्त ठरला! मुंबईकरांची ट्रॅफिकपासून सुटका; पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलैपासून धावणार


लेवाजगत न्युज मुंबई:-

मुंबई म्हटलं की, वाहतूक कोंडी... मुंबईकर सध्या वाहतूक कोंडीमं त्रस्त आहेत. अशातच ट्रॅफिक कमी करण्यासाठी उत्तम उपाय म्हणून सर्वजण मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रोची सर्वचजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (ॲक्वा लाईन) 24 जुलैपासून सुरू होणार आहे.


भूमिगत मेट्रोचा 33.5 किमीचा भाग आरे कॉलनीपासून सुरू होतो. या मार्गावर तब्बल 27 स्थानकं असणार आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.