Contact Banner

प्रदिप नारायण भंगाळे यांचे अल्पशा आजाराने निधन

 

Pradip Narayan Bhangale died of minor illness

प्रदिप नारायण भंगाळे यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवा जगत न्यूज सावदा येथील गांधी चौक यातील रहिवासी प्रदिप नारायण भंगाळे वय ६६ यांचे अल्पशा आजारानेदिनांक १४ रोज शनिवार संध्याकाळी  निधन झाले. त्यांची अंतययात्रा दिं १५/०९/२०२४ रोज रविवार त्यांच्या राहत्या घरून सकाळी ८वाजून ३० मिनिटांनी  निघेल.त्यांच्या पसच्यात एक भाऊ ,पत्नी,३ मुले,२सुना , ४ नातवंडे असा परिवार आहे.ते मोहन भंगाळे,निखिल भंगाळे व अक्षय  भंगाळे यांचे वडील होत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.