Contact Banner

माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर!


 
माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर!

  लेवाजगत न्युज जळगाव:- जळगाव शहर विधानसभा - माजी महापौर जयश्री ताई महाजन यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर!


सौ जयश्रीताई सुनील महाजन यांना जळगाव शहर विधानसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी निश्चित झालेली असून पक्षाचा एबी फॉर्म देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व उपनेते माननीय श्री संजय सावंत साहेब व एबी फॉर्म घेताना महानगर अध्यक्ष श्री शरद भाऊ तायडे सोबत माननीय विरोधी पक्षनेते सुनील भाऊ महाजन उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.