Contact Banner

शेवंताबाई विष्णु राणे यांचे वृद्धापकाळाने निधन

Śhēvantābā'ī-viṣhṇu-rāṇē-yān̄chē-vr̥ud'dhāpakāḷānē-nidhana


शेवंताबाई विष्णु राणे यांचे वृद्धापकाळाने निधन

लेवा जगत न्यूज रोझोदा -तालुका रावेर शेवंताबाई विष्णु राणे  वय  ९६ यांचे ७ आँक्टोबर रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, तीन मुली, सुना, नातवंड, नातसुन असा परिवार असून ग्रामपंचायत सदस्य नारायण विष्णु राणे यांच्या त्या मातोश्री होत.

लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.