Contact Banner

प्रल्हाद काशिराम भारंबे यांचे वृद्धपकाळाने निधन

Umakant Bharambe's death due to old age







प्रल्हाद काशिराम भारंबे यांचे वृद्धपकाळाने निधन




लेवाजगत न्यूज सावदा- ता.रावेर -येथील गवतबाजार  येथील महावितरण चे निवृत्त कर्मचारी प्रल्हाद काशिराम भारंबे ८३ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवार रोजी सकाळी ९ वाजता राहते घरून निघेल.त्यांच्या पसच्यात दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. ते उमाकांत भारंबे यांचे वडील होत.


लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.