शोभा प्रभाकर सपकाळे यांचे निधन
शोभा प्रभाकर सपकाळे यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा:- ता. रावेर येथील रहिवाशी शोभा प्रभाकर सपकाळे यांचे दिनांक २५/१२/२०२४ रोजी रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात पती, मुली, मुलगा व सून असा परिवार आहे.
त्या प्रभाकर धनु सपकाळे यांची पत्नी तर हरिष प्रभाकर सपकाळे यांची आई होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत