Contact Banner

डॉ.मिलिंद मोतीराम पाटील अल्पशा आजाराने निधन

 

Ḍr-milind-mōtīrām-pāṭīl-alpaśhā-ājārānē-nidhan

डॉ.मिलिंद मोतीराम पाटील अल्पशा आजाराने निधन 

लेवाजगत न्यूज फैजपूर:- येथील सराफ राजबाग जवळील रहिवासी व संदीप फाऊंडेशन नाशिक संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्यपदी कार्यरत असलेले डॉ.मिलिंद मोतीराम पाटील वय ५१ यांचे दि ०२/०१/ २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी,मुलगा व मुलगी असा परिवार आहे.ते महिंद्रा CIE Automotive नाशिक येथे कार्यरत असलेले मकरंद पाटील यांचे वडील व धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी. वाघुळदे यांचे शालक होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.