युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्ह्यात दौरा
युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्ह्यात दौरा
लेवाजगत न्यूज जळगांव-युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, यांचा सुधारित जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
बुधवार दिनांक 29 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 07.00 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरुन रवाना, 10.30 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन, दुपारी 12 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत स्थानिकांसोबत व कार्यकर्त्यांसोबत मुक्ताईनगर येथील स्थानिक कार्यालयात बैठक, मुक्ताईनगर येथे मुक्कामी
गुरुवार दिनांक 30 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 8 मुक्ताईनगर येथून मोटारीने मलकापुरकडे रवाना. 8.30 वाजता मलकापूर, बुलढाणा येथे आगमन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत