सोमा सखाराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन
सोमा सखाराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज हिंगोणा:- यावल तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवाशी सोमा सखाराम पाटील (वय ९१ )यांचे दिनांक ६ रोजी सकाळी ११.२० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंतयात्रा दिनांक ७ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.ते निशिकांत पाटील,रविकांत पाटील आणि माधुरी फिरके यांचे वडील होत.
लेवाजगत परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत