Contact Banner

महावितरणचे निवृत्त कर्मचारी धोंडू हिरामण सोनार यांचे निधन

 

Death of retired Mahavitaran employee Dhondu Hiraman Sonar



महावितरणचे निवृत्त कर्मचारी धोंडू हिरामण सोनार यांचे निधन

लेवाजगत न्यूज सावदा -येथिल तेलीवाडा भागातील रहिवाशी महावितरणचे निवृत्त कर्मचारी धोंडू हिरामण सोनार यांचे दिनांक ०२/०२/२०२५ रविवार रात्री ७.३० निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा  ०३.०२.२५ सोमवार  सकाळी ११ वाजता राहत्या घरून निघेल.ते भगवान महावीर चौकातील राज ज्वेलर्स चे संचालक राजेंद्र धोंडू सोनार यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.