Contact Banner

प्रवीण उर्फ प्रमोद अशोक भंगाळे यांचे अल्पशा आजाराने निधन

 

प्रवीण उर्फ प्रमोद अशोक भंगाळे यांचे अल्पशा आजाराने निधन


प्रवीण उर्फ प्रमोद अशोक भंगाळे यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज सावदा:- येथील पांढरी या परिसरातील रहिवासी प्रमोद उर्फ प्रवीण अशोक भंगाळे (वय ४९) यांचे आज बुधवार सकाळी साडे दहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आई,तीन बहिणी असा परिवार आहे.

  ते सावदा येथील उल्हास सोनू भंगाळे यांचे चुलत भाऊ होत.

लेवाजगत न्यूज परिवार व पाटील परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.