रणगाव येथील सिंधुबाई भाऊलाल पाटील दुःखद निधन
रणगाव येथील सिंधुबाई भाऊलाल पाटील दुःखद निधन
लेवाजगत न्यूज रणगाव :- रावेर तालुक्यातील रणगाव सौ. स्व. सिंधुबाई भाऊलाल पाटील ( वय ६९ ) यांचे दिनांक २१ रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पछ्यात पती, मुलगा, मुली ,जावई नातवंडे असा परिवार आहे. ते एस. पी. राणे विद्यालय खिर्डी प्राध्यापक संतोष पाटील सर यांच्या मातोश्री होत्या.
लेवाजगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत