गोंडस, गोबऱ्या माऊ, चला प्रदर्शनात पाहू ।
गोंडस, गोबऱ्या माऊ, चला प्रदर्शनात पाहू ।
उरण:सुनिल ठाकूर-निळ्या घाऱ्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांचे, झुपकेदार मिशांचे, गुबगुबीत असे मांजर हे अगदी आबालवृद्धांचे आकर्षण असते मांजराच्या याच खास वैशिष्टयामुळे अनेक प्राणीप्रेमींच्या घरात पाळीव प्राण्यांच्या यादीमध्ये मांजराला अगदी पहिला मान असतो, अगदी कुटुंबातील एक सदस्य म्हूनच मनीमाऊ तास निरुपद्रवी प्राणी असल्यामुळेच घरातील प्रत्येकाला मांजरीबद्दल प्रचंड प्रेम आणि तितकाच लळा देखील असतोच. खर तर अगदी लहानपणापासून आपल्या बाल्यावस्थेत आई आपल्याला काऊ चिऊच्या गोष्टी सांगत घास भरवताना सोबतीला घाऱ्या, निळ्या डोळ्यांच्या, पांढऱ्या किंवा अगदी दाट काळ्या किंवा करड्या लाल रंगांच्या मनीमाऊ देखील आपल आकर्षण असायच्या. दिसायला गोंडस गोबऱ्या असलेल्या या मांजरी प्रत्येकाला लळा लावतात
आपल्या देशांप्रमाणेच जगभरात मांजरप्रेमींची संख्या हि प्रचंड मोठी आहे. अर्थात पाळीव प्राणी म्हणून गणना झालेल्या जगभरातील याच मांजरांच्या असंख्य जाती आणि अर्थात त्यांचेगोंडस, गोबऱ्या माऊ, चला प्रदर्शनात पाहू ।
मुंबई -निळ्या घाऱ्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांचे, झुपकेदार मिशांचे, गुबगुबीत असे मांजर हे अगदी आबालवृद्धांचे आकर्षण असते मांजराच्या याच खास वैशिष्टयामुळे अनेक प्राणीप्रेमींच्या घरात पाळीव प्राण्यांच्या यादीमध्ये मांजराला अगदी पहिला मान असतो, अगदी कुटुंबातील एक सदस्य म्हूनच मनीमाऊ तास निरुपद्रवी प्राणी असल्यामुळेच घरातील प्रत्येकाला मांजरीबद्दल प्रचंड प्रेम आणि तितकाच लळा देखील असतोच. खर तर अगदी लहानपणापासून आपल्या बाल्यावस्थेत आई आपल्याला काऊ चिऊच्या गोष्टी सांगत घास भरवताना सोबतीला घाऱ्या, निळ्या डोळ्यांच्या, पांढऱ्या किंवा अगदी दाट काळ्या किंवा करड्या लाल रंगांच्या मनीमाऊ देखील आपल आकर्षण असायच्या. दिसायला गोंडस गोबऱ्या असलेल्या या मांजरी प्रत्येकाला लळा लावतात
आपल्या देशांप्रमाणेच जगभरात मांजरप्रेमींची संख्या हि प्रचंड मोठी आहे. अर्थात पाळीव प्राणी म्हणून गणना झालेल्या जगभरातील याच मांजरांच्या असंख्य जाती आणि अर्थात त्यांचे स्वभावधर्म देखील वेगवेगळ्या पद्धतीचे दिसून येतात जगभरातील अशाच वेगवेगळ्या जातींच्या मांजरी जर तुम्हाला एकाच छताखाली पाहायला मिळाल्या तर? तर ती मांजर ती मांजर प्रेमींसाठी एक महापर्वणीचं असेल. फिलाईन क्लब ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने येत्या २५ मे रोजी नवी मुंबईतील वाशी स्थित सिडको या प्रदर्शन केंद्रात कॅट शो चे आयोजण करण्यात आले आहे. या शो चे हे पाचवे वर्ष असून मागील दोन वर्षांचा विक्रम मोडत जगातील सर्वात मोठा कॅट शो बनणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
" यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या पाचव्या कॅट शो करिता आतंरराष्ट्रीय स्तरावरील ५ परीक्षक या शो मध्ये मांजरांचे परीक्षण करणार आहेत. या शो च्या निमित्ताने जगभरातील पाळीव प्राणीप्रेमींना
पर्शिअन, बंगाल, क्लासिक लॉग हेअर, एक्सझोटीक शॉर्ट हेअर, मेन कुन इत्यादी 600 हुन अधिक जातींच्या मांजरी पाहण्याची संधी मिळणार आहे. फिलाईन क्लब ऑफ इंडियाने भारतीय भटक्या मांजरांना INDIMAU म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आणि जातींची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. आणि या कॅट शो यामध्ये देखील मांजरीच्या सहभागास प्रोत्साहन देत आहोत," असे फिलाईन क्लब चे अध्यक्ष श्री. साकिब पठाण म्हणाले
या कॅट शो मध्ये मांजरप्रेमींचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोचजण करण्यात आले असून, मुलांसाठी फन झोन, मांजरीबद्दल माहिती देणारे नॉलेज झोन, असे विभाग असतील शिवाय या शो मध्ये उपस्थित असलेल्या एनजीओ कडून लोक मांजर दत्तक देखील घेऊ शकणार आहेत. ५००० चौ मीटर च्या प्रर्दर्शन सभागृहात प्रमुख पाळीव प्राण्याशी संबंधित ५० हुन अधिक स्टॉलस असतील यामध्ये मांजरीचे खाद्यपदार्थ, उपकरणे आणि सेवा विशेष सवलती आणि अभ्यागतांसाठी विविध ऑफर यांचा समावेश असेल हे मांजरीचे आगळे वेगळे प्रदर्शन २५ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु असेल अशी माहिती साकिब पठाण यांनी दिली.हायला मिळाल्या तर? तर ती मांजर ती मांजर प्रेमींसाठी एक महापर्वणीचं असेल. फिलाईन क्लब ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने येत्या २५ मे रोजी नवी मुंबईतील वाशी स्थित सिडको या प्रदर्शन केंद्रात कॅट शो चे आयोजण करण्यात आले आहे. या शो चे हे पाचवे वर्ष असून मागील दोन वर्षांचा विक्रम मोडत जगातील सर्वात मोठा कॅट शो बनणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
" यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या पाचव्या कॅट शो करिता आतंरराष्ट्रीय स्तरावरील ५ परीक्षक या शो मध्ये मांजरांचे परीक्षण करणार आहेत. या शो च्या निमित्ताने जगभरातील पाळीव प्राणीप्रेमींना
पर्शिअन, बंगाल, क्लासिक लॉग हेअर, एक्सझोटीक शॉर्ट हेअर, मेन कुन इत्यादी 600 हुन अधिक जातींच्या मांजरी पाहण्याची संधी मिळणार आहे. फिलाईन क्लब ऑफ इंडियाने भारतीय भटक्या मांजरांना INDIMAU म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आणि जातींची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. आणि या कॅट शो यामध्ये देखील मांजरीच्या सहभागास प्रोत्साहन देत आहोत," असे फिलाईन क्लब चे अध्यक्ष श्री. साकिब पठाण म्हणाले
या कॅट शो मध्ये मांजरप्रेमींचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोचजण करण्यात आले असून, मुलांसाठी फन झोन, मांजरीबद्दल माहिती देणारे नॉलेज झोन, असे विभाग असतील शिवाय या शो मध्ये उपस्थित असलेल्या एनजीओ कडून लोक मांजर दत्तक देखील घेऊ शकणार आहेत. ५००० चौ मीटर च्या प्रर्दर्शन सभागृहात प्रमुख पाळीव प्राण्याशी संबंधित ५० हुन अधिक स्टॉलस असतील यामध्ये मांजरीचे खाद्यपदार्थ, उपकरणे आणि सेवा विशेष सवलती आणि अभ्यागतांसाठी विविध ऑफर यांचा समावेश असेल हे मांजरीचे आगळे वेगळे प्रदर्शन २५ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु असेल अशी माहिती साकिब पठाण यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत