Contact Banner

शरद पुरुषोत्तम चौधरी यांचे निधन

 

Death of Sharad Purushottam Chaudhary


शरद पुरुषोत्तम चौधरी यांचे निधन

लेवाजगत न्यूज फैजपूर – येथील सतपंथी मंदिरा मागील रहिवासी  शरद पुरुषोत्तम चौधरी (वय 76) यांचे दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2.10 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. ते शकुंतला आय.टी.आय. जळगावचे निर्देशक  प्रशांत चौधरी यांचे वडील होत.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.